शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ठाकरे

By admin | Updated: September 3, 2016 02:00 IST

वाशिम जिल्हाध्यक्षपदाची माळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या गळय़ात पडली.

वाशिम, दि. २ : जवळपास गत दोन वर्षांंपासून जिल्हाध्यक्षच नसणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना धुरा सांभाळताना मोठी कसरत करावी लागत असताना २ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदाची माळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या गळय़ात पडली.येत्या नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हाध्यक्षच नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांंसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. यासंदर्भात २७ ऑगस्ट रोजी नागपूर तर ३0 ऑगस्ट रोजी मुंबई येथे बैठकी झाल्यात. ३0 ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्षपदाची निवड निश्‍चित असतानाच इच्छुकांची गर्दी पाहता निर्णय थांबविण्यात आला. त्यानंतर झालेल्या चर्चेतूनच ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अजितदादा पवार व पक्षङ्म्रेष्ठींनी २ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. यासंदर्भात चंद्रकांत ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षाने टाकलेली जबाबदारी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांंना सोबत घेऊन पक्षवाढीवर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत सुनील पाटील दहात्रे होते. चंद्रकांत दादा ठाकरे यांची निवड झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, आम्ही दादांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.