शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डी.एल.एड. प्रवेश प्रक्रिया : प्रवेश अर्जाची मुदत संपली; प्रमाणपत्रांची पडताळणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 16:14 IST

Education Sector News आॅनलाईन अर्ज व प्रमाणपत्रांची पडताळणी १५ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे.

वाशिम : प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) प्रथम वर्षाच्या सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील शासकीय कोट्यातील रिक्त जागांसाठी १४ जानेवारीपर्यंत मागविलेल्या आॅनलाईन अर्ज व प्रमाणपत्रांची पडताळणी १५ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे.गत काही वर्षांपासून शिक्षक पदभरती नसल्याने शिक्षणशास्त्र पदवी व शिक्षण पदविका या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील जागा अद्यापही रिक्त आहेत. विशेष फेरीद्वारे या रिक्त जागांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या प्राधिकरण) ११ ते १४ जानेवारीदरम्यान आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. प्राप्त अर्ज व प्रमाणपत्रांची पडताळणी आॅनलाईन पद्धतीने १५ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. अर्ज सादर करणाºया विद्यार्थ्यांना १६ जानेवारीपर्यंत स्वत:च्या ‘लॉगीन’मधून प्रवेश घ्यावयाचे अध्यापक विद्यालय निश्चित करून प्रवेशपत्र घ्यावे लागणार आहे. संबंधित अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यांनी २० जानेवारीपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून स्वत:च्या ‘लॉगीन’मधून विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश द्यावा लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र