शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

दिव्यांग वित्त विकास महामंडळाचा वसूली निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 6:22 PM

वाशिम : स्थानिक समाज कल्याण कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या कार्यालयात कार्यरत वसूली निरीक्षक (कंत्राटी) योगेश कमलदास चव्हाण (३१) यास लाचलुचपत विभागाने ५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक समाज कल्याण कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या कार्यालयात कार्यरत वसूली निरीक्षक (कंत्राटी) योगेश कमलदास चव्हाण (३१) यास लाचलुचपत विभागाने ५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात जेरबंद केले. ही कारवाई बुधवार, २० फेब्रूवारी रोजी करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराकडून प्राप्त व्यवसाय कर्ज मंजूरीच्या फाईलला मान्यता देण्यासाठी वसूली निरीक्षक योगेश चव्हाण याने सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती त्यापैकी पाच हजारांची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने चव्हाणला रंगेहात जेरबंद केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक राहुल गांगुर्डे, सहायक पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर परळकर, पोलिस हवालदार दिलीप बेलोकर, पोलिस नाईक विनोद अवगळे यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी