शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ‘सोशल डिस्टन्सिंग’ची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 10:29 IST

३ एप्रिल रोजी जिल्हयात बँका, स्वस्त धान्य दुकानावर एकच गर्दी दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासन अविरत प्रयत्न करताना दिसून येत आहे. गर्दी करण्याचे टाळावे, मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, स्वच्छ हात धुण्यासह ईतर बाबींबाबत जनजागृती करीत असतांना सुध्दा काही नागरिक याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सोशल डिस्टन्सिंगला नागरिक पाळत नसल्याचे चित्र जिल्हयात दिसून येत आहे. ३ एप्रिल रोजी जिल्हयात बँका, स्वस्त धान्य दुकानावर एकच गर्दी दिसून आली.वाशिम शहरामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पूर्णपणे पालन होत असले तरी ग्रामीण भागात मात्र पारावर, बसथांब्यावर मात्र ग्रामस्थ गर्दी करताना दिसून येत आहेत. मानोरा परिसरातील फुलउमरीसह शहरामध्ये अनेक ठिकाणी नागरिक बिनधास्तपणे वावरतांना व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करताना दिसूनयेत आहेत. वाशिम शहरातील अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसमोर १ मिटर अंतराचे गोलआकाराचे डब्बे आखून ठेवले आहेत. नागरिक त्या जागेवर उभे राहून व्यवहार करीत आहेत.जिल्हयातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत सद्यस्थितीत ग्राहकांची गर्दी मोठया प्रमाणात होत असून तेथे सुरक्षित अंतर ठेवण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने याबाबत कठोर पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस