शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

सासूस तीन वर्षांचा कारावास

By admin | Updated: January 3, 2015 01:19 IST

आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी आरोपी सासूला तीन वर्षाची सश्रम कारावास.

वाशिम : मानसिक व शारीरिक छळ करुन सुनेला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी आरोपी पंचफुला रामदास डाळ या सासूला तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश वि.रा. सिकची यांनी आज (दि. २) सुनावली. सदर घटना वाशिम येथे घडली होती.स्थानिक शुक्रवार पेठ परिसरात सन २९ जुलै २0११ रोजी घडलेल्या घटनेतील मृतक स्नेहा रवि डाळ हिने आपल्या मृत्यूपूर्व बयानात शेतातील कामधंदा बरोबर येत नाही, या कारणावरुन सासूच्या वारंवार मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आपण रॉकेल अंगावर घेऊन स्वत:ला पेटवून घेतले, असे म्हटले होते. या घटनेप्रकरणी पती रवि रामदास डाळ, सासू पंचफुला रामदास डाळ व आजीसासू शशिकला डिगांबर वैद्य रा. कलबुर्गा हिंगोली विरुद्ध कलम ३0२, ४९८ अ, ३0६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने एकूण दहा साक्षीदार तपासले. साक्षी-पुरावा व एकंदरीत परिस्थितीवरून दोषी आढळून आल्यामुळे सासू पंचफुलाबाई डाळ हिस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वि.रा. सिकची यांनी कलम ४९८ अ व कलम ३0६ अन्वये प्रत्येकी तीन वर्ष कारावास व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अँड. अरुण सरनाईक यांनी कामकाज पाहिले.