शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खरडून गेलेली शेती, पीक नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST

तालुक्यातील धोत्रा गावचे शेतकरी रामकृष्ण सीताराम मनवर यांची शेती मंगरूळपीर - कारंजा रस्त्यालगत असून, निर्माणाधिन रस्त्याच्या नाल्या काढण्यात न ...

तालुक्यातील धोत्रा गावचे शेतकरी रामकृष्ण सीताराम मनवर यांची शेती मंगरूळपीर - कारंजा रस्त्यालगत असून, निर्माणाधिन रस्त्याच्या नाल्या काढण्यात न आल्यामुळे आणि मागील वर्षी आणि यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने व मंगरूळपीर - कारंजा रस्त्यावरील पाण्याचा लोंढा शेतशिवारातून वाहून गेल्याने शेती मोठ्या प्रमाणात खरडून अपरिमित हानी झाल्याचे निवेदन मागील वर्षी आणि याहीवर्षी बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदार, मंगरूळपीर यांना देऊनही कुठल्याही प्रकारची नुकसानभरपाई अद्यापपर्यंत मिळालेली नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

०००००००००००००

तहसीलदारांना पुन्हा निवेदन

अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेत शिवारातून सोयाबीन, तूर आणि इतर पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे रामकृष्ण मनवर यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे कळवले आहे. शेती हेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी बाधित शेतकरी मनवर यांनी महसूल प्रशासनाला केली आहे.