शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत मुलीचा मृत्यू

By admin | Updated: November 12, 2014 01:49 IST

गणेशपूर फाट्यावर घडली घटना : अपघाताची मालिका सुरुच.

किन्हीराजा (वाशिम) : औरंगाबाद-नागपूर हायवेवर अपघाताची मालिका सुरुच असून, मालेगावकडून शेलूबाजारकडे जाणार्‍या भरधाव ट्रकने १२ वर्षीय पूजा प्रकाश कुरकुटे रा. गणेशपूर या मुलीला जबर धडक दिली. या अपघातात या मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३0 वाजता घडली. औरंगाबाद-नागपूर हायवे हा अपघात प्रवणस्थळ बनला असून, काळामाथा, गिव्हा, गणेशपूर, किन्हीराजा, सोनाळा, चोरद फाटा इत्यादी ठिकाणी वारंवार अपघात होत असून, अनेकांना या अपघातात आपला प्राणही गमवावा लागला. यापूर्वी गणेशपूर फाट्यावर भरधाव इंडिका गाडीने एका मुलाला चिरडले होते तर आज पुन्हा तशाच प्रकारचा अपघात होऊन या अपघातात पूजा प्रकाश कुरकुटे ही १२ वर्षीय मुलगी आपल्या मैत्रिणीसह औरंगाबाद-नागपूर हायवे ओलांडत असताना घडला. मालेगावकडून भरधाव वेगाने शेलूबाजारकडे जात असताना एम.एच. ३५ ए.बी. ६२२८ या क्रमांकाच्या ट्रकने पूजा कुरकुटे या मुलीला जबरदस्त धडक दिली व या धडकेत पुजाचा जागीच मृत्यू झाला. ट्रक घटनास्थळावरुन पसार झाला. यावेळी काही युवकांनी त्या ट्रकचा पाठलाग करून हिरंगी फाट्यावर ट्रक पकडला. यावेळी चालक ट्रक सोडून पळाला होता. जउळका पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला. पूजा कुरकुटे या मुलीचा अचानक अपघात होऊन त्यामध्ये पूजाचा जागीच मृत्यू झाल्यामुळे गणेशपूर गावावर शोककळा पसरली.