शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : राजस्थानकडे जाणाऱ्या ३५ मजुरांचा ट्रकमध्ये लपुन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 12:07 IST

हा धक्कादायक प्रवास २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता वाशिम येथे उघडकीस आला.

- धनंजय कपाले लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : हैद्राबाद येथे रोजमजुरीनिमित्त गेलेले ३५ मजुर राजस्थानमधील आपल्या गावी परत जाण्यासाठी कोणतेही वाहन न मिळाल्यामुळे ट्रकमधुन लपुन-छपुन प्रवास करीत होते. त्यांचा हा धक्कादायक प्रवास २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता वाशिम येथे उघडकीस आला.लॉकडाऊनमुळे देशाच्या प्रत्येक राज्यात संचारबंदी लागु आहे. विविध राज्यामध्ये अनेक मजुर अडकुन पडले आहेत. अशा अडकुन पडलेल्या मजुरापैकी ३५ मजुर हे हैद्राबादहुन राजस्थानकडे जाण्यासाठी एका मालवाहु ट्रकमध्ये लपुन (आर.जे. ०७ जी.सी. १७०८) प्रवास करीत होते. हा प्रवास करताना या मजुरांनी प्रत्येक चेक पोस्ट ओलांडत असताना ट्रकमधुन उतरून काही अंतरापर्यंत पायदळ प्रवास करण्याची शक्कल लढविली. यामुळे चेक पोस्टवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास येत नसल्यामुळे चांगलीच पंचाईत होत असल्याचे रविवार २८ मार्च रोजी घडलेल्या या घटनेवरून अधोरेखीत होत आहे.

कनेरगाव नाक चेक पोस्टवर पोलखोलकनेरगाव नाका चेक पोस्टजवळ काही मजूर हे घोळक्याने पायदळ जात होते. त्यांना विचारणा केली असता, वाहन मिळत नसल्यामुळे राजस्थानकडे पायदळ जात आहोत. त्यानंतर काही वेळातच सदर मजूर हे एका मालवाहु (आर.जे. ०७ जी.सी. १७०८) ट्रकमधुन प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही बाब वाशिम शहर पोलीसांना कळविली. कालापाड नामक पोलीस शिपाई व एका होमगार्डच्या सहाय्याने हा ट्रक वाशिम शहरातील हिंगोली नाका परिसरात थांबविला. या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना पुढे मार्गस्थ करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम