शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचा भरणा करूनही ‘एनओसी’ मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 16:00 IST

कर्जाचा संपूर्ण भरणा केल्यामुळे ट्रॅक्टरसंदर्भात आरसी व एनओसीची मागणी बँकेकडे केली असता तसेच १०-१२ वेळा पत्रव्यवहार करूनही अद्याप एनओसी मिळाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : अ‍ॅक्सीस बँक शाखा अकोला येथील कर्जाचा पूर्ण भरणा केल्यानंतरही ‘एनओसी’ (ना हरकत प्रमाणपत्र) मिळत नसल्याची तक्रार मांगूळ झनक येथील शेतकरी सतीश बाजीराव नवघरे यांनी वरिष्ठ अधिकाºयांकडे केली आहे. या तक्रारीमुळे अकोला शाखेतील दिरंगाई चव्हाट्यावर आली असून, बँकेचे नागपूर येथील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी चौकशी करणार आहेत. मांगुळ झनक येथील अल्पभुधारक शेतकरी सतीश बाजीराव नवघरे यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती असून, शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी अ‍ॅक्सिस बॅक शाखा अकोलामार्फत २०१६ मध्ये सोनालीका ट्रॅक्टर कर्जावर घेतले होते. पहिला हप्ता ८ मे २०१७ रोजी ८० हजार रुपये, दुसरा हप्ता १२ सप्टेंबर २०१७ रोजी ७६ हजार, तिसरा हप्ता १६ मार्च २०१८ रोजी ७२ हजार, चौथा हप्ता १४ सप्टेंबर २०१८ रोजी ६८ हजार, पाचवा हप्ता ८ माच २०१९ रोजी ६४ हजार व सहावा व शेवटचा हप्ता अकोला शाखेत जाउन १७ जुलै २०१९ रोजी ५७ हजाराचा भरणा करून कर्जाची परतफेड केली. याबाबतच्या पावत्याही नवघरे यांनी वरिष्ठांच्या निदर्शनात आणून दिल्या. कर्जाचा संपूर्ण भरणा केल्यामुळे ट्रॅक्टरसंदर्भात आरसी व एनओसीची मागणी बँकेकडे केली असता तसेच १०-१२ वेळा पत्रव्यवहार करूनही अद्याप एनओसी मिळाली नाही तसेच यासंदर्भात समाधानकारक उत्तरही मिळत नाही, असे नवघरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी सतीश नवघरे यांनी केली. सदर प्रकरण माझ्याकडे एका महिन्यापूर्वी आले आहे. स्वत: अकोला शाखेत जाऊन चौकशी करणार आहे. आजपर्यंत या बँकेने कोणावरही अन्याय केला नाही. या शेतकºयालाही न्याय मिळेल. तीन ते चार दिवसात सदर प्रकरण मार्गी लावले जाईल.- विजेश इटनकरवरिष्ठ अधिकारी, नागपूर अ‍ॅक्सिस बँक

टॅग्स :washimवाशिमbankबँक