शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

जातीनिहाय मतांची आकडेमोड सुरू

By admin | Updated: October 14, 2014 01:46 IST

वाशिम जिल्ह्यातील राजकारणातही जात फॅक्टर आजतागायत प्रभावी.

रिसोड (वाशिम): राजकारणात जात हा फॅक्टर आजतागायत प्रभावी ठरल्याचे समोर आले आहे. जातीनिहाय मतांवर उमेदवारांच्या राजकीय भवितव्याच्या गणिताची जुळवाजुळव केली जाते. यंदा तर तिकीट वाटपापासून मतदान होईपर्यंंत जातनिहाय मतदानाची बेरीज-वजाबाकी या दोन गणितीय क्रिया सातत्याने सुरू असल्याने राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. तथापि, शेवटच्या टप्प्यात कुण्या जातीचे किती मतदान आहे, याची आकडेमोड सुरू झाली आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघात अंदाजानुसार मराठा समाज सर्वात मोठा आहे. त्यापाठोपाठ वंजारी समाजाचा नंबर लागतो. त्यामुळे बहुतांश प्रमुख पक्षांनी मराठा समाजाचे उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाचे चार उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच वंजारी समाजाच्या उमेदवारासह विविध जातीचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून , त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी ही मते आपल्याला कशी मिळवता येतील, या दृष्टीने कार्यकर्त्यांंवर जबाबदारी सोपवली आहे. कुण्या उमेदवाराच्या पारड्यात कोणत्या समाजाच्या किती मतदारांचे मतदान पडेल, याचे आडाखे बांधले जात आहेत. मतदानाची तारीख जशीतशी जवळ येत आहे, तसतसा राजकारण तापत चालले आहे.