शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

बुलडाण्यातील मजूर पोटापाण्यासाठी वाशिम जिल्ह्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 3:25 PM

वाशिम: यंदा पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६९.६९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे या जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, रोजगाराचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६९.६९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे या जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, रोजगाराचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील मजूर पोटापाण्यासाठी रोजगाराच्या शोधात वाशिम जिल्ह्यात मुलाबाळांसह भटकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.बुलडाणा जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ६६७.८ मि.मी. असताना यंदा या जिल्ह्यात केवळ ४६५.४ मि.मी. पावसाची नोंद २९ सप्टेंबरपर्यंत अर्थात पावसाळ्याच्या अखेरीस करण्यात आली. त्यातच या जिल्ह्यातील देऊळगाव राजा, खामगांव, शेगाव आणि नांदुरा या चार तालुक्यांची स्थिती अधिकच गंभीर आहे. संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या झळांनी होरपळत असल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईसह रोजगाराच्या समस्येचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळेच या जिल्ह्यातील मजूर वर्ग बिºहाड घेऊन मुलाबाळांसह इतर जिल्ह्यात रोजगारासाठी भटकत आहेत. याच जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने अनेक मजूर वाशिम जिल्ह्यात रोजगारासाठी मुलाबाळासह या गावातून दुसºया गावात फिरत आहेत. बैलगाड्यांमध्ये बिºहाड टाकून मुलाबाळांना सोबत घेऊन महिला वर्ग बैलगाडी हाकत असल्याचे चित्र पाहून बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळाची प्रचिती येत आहे. रविवारी मोताळा तालुक्यातील १० ते १२ कुटूंब बैलगाडीने वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात दाखल झाल्याचे दिसले

टॅग्स :washimवाशिमbuldhanaबुलडाणा