लाइव न्यूज़
 • 09:53 PM

  MXeE¸fMXe ¨ff»fIYf»ff dSÃff ¨ff»fIYfa¨fe ¸ffSWXf¯f आणखी वाचा...

 • 09:24 PM

  बोधगया- महाबोधी मंदिर परिसरात 19 जानेवारी रोजी सापडला बॉम्ब, एनएसजीनं केला निष्क्रिय

 • 09:22 PM

  नवी दिल्ली- पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांशी भेदभाव होतो. 2014पूर्वी भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारताचं नागरिकत्व बहाल केलं जाईल- राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री

 • 07:40 PM

  नवी दिल्ली - ओम प्रकाश रावत देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त, अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

 • 07:18 PM

  शिर्डी - कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील घटना

 • 07:12 PM

  पिंपरी - अमित पंडित कांबळे या तरुणाच्या हत्तेप्रकरणी सहापैकी दोन आरोपींना अटक

 • 06:57 PM

  जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत मतदारसंघांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी आज ४४.६६टक्के मतदान

 • 06:41 PM

  नागपूर - पोस्टर लावून,भाषण करून कोणी मोठा होत नाही, कर्तृत्वाने व्यक्ती मोठा होतो - नितीन गडकरी

 • 06:35 PM

  औरंगाबाद - कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेच्या घरावर बीड पोलीस आणि शहर गुन्हे शाखेचा छापा, देह विक्री करण्यासाठी आणण्यात आलेल्या दोन तरुणीची मुक्तता, एक महिला अटकेत

 • 06:03 PM

  इलाहाबाद - माघी यात्रेसाठी उभारण्यात आलेल्या तंबूंना आग, पोलीस आणि अग्निशमन दलांनी नियंत्रणात आणली आग

 • 05:26 PM

  कर्जत - कर्जतजवळच्या सोनगिरीच्या जंगलात हरवलेल्या 17 गिर्यारोहकांची गावकरी आणि पोलिसांनी शोधमोहीम राबवून केली सुखरूप सुटका

 • 04:46 PM

  फलटण - पोलीस जीपला धडकल्याने दुचाकीस्वार जखमी, सागर देविदास बोराटे असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव

 • 04:06 PM

  यवतमाळ - यवतमाळ प्रीमिअर लिग कबड्डी स्पर्धेत खेळाडूंकडून तोडफोड, ढिसाळ नियोजनाने खेळाडूंचा संताप, आयोजक ऐनवेळी झाले पसार

 • 04:01 PM

  ठाणे -मुलुंड ते भिवंडी या मार्गावरील शंकर गाडे या टीमटी चालकाला रिक्षा चालकांची जबर मारहाण

 • 03:52 PM

  अहमदनगर - जामखेड शहरातील कान्होपात्रानगर येथे प्रेमसंबंधातून महिलेवर वार करून नितीन एकनाथ धोंडे या इसमाची आत्महत्या

All post in लाइव न्यूज़