शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

शिरपुरच्या ब्रिटीशकालीन प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत इतिहास जमा

By admin | Updated: April 1, 2017 16:33 IST

शिरपूर जैन: ब्रिटीशांच्या काळात बांधणी केलेली आणि गोरगरीब रुग्णांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंंद्र म्हणून वापरण्यात आलेली शिरपूर जैन येथील इमारत आता इतिहास जमा झाली आहे.

शिरपूर जैन: ब्रिटीशांच्या काळात बांधणी केलेली आणि गोरगरीब रुग्णांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंंद्र म्हणून वापरण्यात आलेली शिरपूर जैन येथील इमारत आता इतिहास जमा झाली आहे. अतिशय शिकस्त झालेली ही इमारत धोकादायक ठरत असल्यामुळे ती पाडण्यात आली असून, आता  या जागेवर लवकरच अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त अशी इमारत उभारण्यात येणार आहे. ब्रिटीश काळामध्ये बांधण्यात आलेली शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत अतिशय मोडकळीस आली होती. ठिकठिकाणी भिंतीला तडे गेले होते. विज पुुरवठ्याच्या तारा  ठिकठिकाणी तुटल्या होत्या. या इमारतीत महिलांसाठी प्रसाधनगृह नव्हते परिणामी त्यांची कुंचबना होत होती. कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रि या केलेल्या महिलांना गावाबाहेर किलोमीटर अंतरावर शौचास जावे लागत होते. या समस्या ध्यानात घेता काही वर्षांपूर्वी तत्कालीन स्थानिक लोकप्रतिनिधींनी नवीन इमारतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला व शासनाकडून तीन कोटी रुपये इमारतीसाठी मंजूर झाले; परंतु मागील पाच वर्षांपासून निधी तसाच पडून होता. जि.प.सदस्या शबानाबी मो.ईमदाद यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रश्न लावून धरला व बांधकाम सुरू करण्यास भाग पाडले.