शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वासुदेवाची स्वारी मतदारांमध्ये करतेय मतदानाबद्दल जागृती

By admin | Updated: October 2, 2014 01:07 IST

वाशिम जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत अनोखा उपक्रम.

वाशिम : जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या तीनही मतदारसंघात म तदार जागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक यंत्रणेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गतच प थनाट्याद्वारे मतदार जागृतीवर सध्या विशेष भर देण्यात आला आहे. वारकरी सांप्रदायामध्ये विशेष महत्व असलेल्या वासुदेवाची पारंपारिक वेशभूषा धारण केलेला ह्यवासुदेवह्ण जिल्ह्यातील काही निवडक गावात जाऊन आगामी विधानसभा निवडणूकीत हिरीरीने मतदान करण्याचे आवाहन म तदारांना करीत आहे. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व स्वीप कार्यक्रम समि तीचे सदस्य बाळासाहेब बोराडे यांनी दिली.विधानसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभाग विशेष प्रयत्नशिल आहेत. यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कलापथक त्यातीलच एक उपक्रम आहे. म तदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या या कलापथकात शाहीर धमार्नंद इंगोले, शाहीर प्रज्ञानंद भगत, शाहीर मधुकर गायकवाड, शाहीर निरंजन भगत आदींचा समावेश आहे. हे कलापथक जिल्हाभर जाऊन मतदार जागृतीचे काम करत आहे. १ ऑक्टोबर रोजी या पथकाने व अनसिंग, वाशिम शहर येथे मतदार जागृती कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. २ ऑक्टोबरपासून मेडशी, मालेगाव, शिरपूर, रिसोड तालुक्यातील रिसोड, रिठद, केशवनगर, केनवड, मंगळूरपीर तालुक्यातील शेलूबाजार, मंगळूरपीर, आसेगाव पोलिस स्टेशन, मानोरा तालुक्यातील मनोरा, शेंदूरजना आढाव, पोहरादेवी, इजोरी व कारंजा तालुक्यातही या कलाप थकाचे कार्यक्रम होणार आहेत.