शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 3:06 PM

मानोरा : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे तिर्थस्थळ विकास आराखड्यातील ‘थीम पार्क सेवा सागर’च्या कामांसाठी अभियंत्यांच्या चमूने २ आॅक्टोबरला पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे तिर्थस्थळ विकास आराखड्यातील ‘थीम पार्क सेवा सागर’च्या कामांसाठी अभियंत्यांच्या चमूने २ आॅक्टोबरला पाहणी केली.बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून पोहरादेवी ओळखले जाते. येथे देशाच्या कानाकोपºयातून बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने येतात. तिर्थस्थळ विकास आराखड्यातून पोहरादेवी येथे विविध प्रकारची कामे प्रस्तावित आहेत. काही कामांना सुरूवात झाली तर काही कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पोहरादेवी येथे ‘थीम पार्क सेवा सागर’ लवकरच साकारणार आहे.  या पार्कसाठी १६ कोटी रुपयांचा निधी असून, निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यानुसार अभियंत्यांच्या चमूने पोहरादेवी येथे जागेची पाहणी केली. करण्यासाठी वाशिमचे कार्यकारी अभियंता जोशी, मंगरुळपिरचे उपविभागीय अभियंता नागे आणि मानोरा येथील सहायक अभियंता किनकर यांच्या शिष्टमंडळाने पाहणी करून कामाला लवकर सुरूवात होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत पोहरादेवीचे सरपंच प्रतिनिधी गजानन खंडारे, मोंटी राठोड, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अविनाश राठोड, कुंडलिक राठोड, भिकू चव्हाण तर महंत कबीरदास महाराज प्रामुख्याने उपस्थित होते.जागेची पाहणी करून अभियंत्यांच्या शिष्टमंडळाने श्री सेवालाल महाराज समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास महाराज यांच्या हस्ते जोशी, नागे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमTempleमंदिर