शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ईमारतीवर वाशिम पालिका प्रशासनाची मेहरबानी

By admin | Updated: November 23, 2014 00:20 IST

अतिक्रमण विरोधी पथकाने दिलेली डेटलाईन संपली: इमारत अद्याप उभीच.

वाशिम : येथील संतोषी माता नगर मध्ये नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरूंद झाला होता. रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यासाठी नगर पालिकेच्या पथकाने १८ व १९ नोव्हेंबर पक्के बांधकाम पाडून अतिक्रमण मोकळे केले. मात्र, विवेक साहु यांना ईमारत पाडण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी दिला होता. दोन दिवस उलटुनही अतिक्रमण जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनावर रोष व्यक्त केल्या जात आहे. शहराच्या विकास आराखड्यामध्ये संतोषी माता नगर मध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी नगर पालिकेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, अभियंता विनय देशमुख यांचेसह कर्मचार्‍यांच्या पथकाने १८ नोव्हेंबर रोजी रस्त्याचे मोजमाप करून पक्के व कच्चे दोन्ही प्रकारचे अतिक्रमण काढले. अतिक्रमण मोहीम सुरू असताना विवेक साहु यांच्या टोलेजंग ईमारतीवर नगर पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आपला बुलडोजर चालविणार होते.मात्र, त्यामध्ये ईमारतीचे जास्त नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे अभियंता देशमुख यांनी साहु यांचे नुकसान न करता त्यांना अतिक्रमणामध्ये आलेला भाग काढून टाकण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी दिला. मात्र, या कालावधी दरम्यान साहु हे केवळ नगर पािकला प्रशासनाला ह्यउल्लूह्ण बविण्यासाठी टाईम पास करीत असल्याची चर्चा संतोषी माता नगर मध्ये रंगत आहे. या इमारतीबाबत पालिका आता कोणती भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.