शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण!

By admin | Updated: October 19, 2014 00:36 IST

वाशिम जिल्ह्यातील मतमोजणीसाठी एकूण १५९ मतमोजणी अधिकारी, कर्मचारी नियुक्त.

वाशिम : आगामी १९ ऑक्टोबर रोजी पार पडणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या म तमोजणीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, तिन्ही म तदारसंघातील मतमोजणी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली.रिसोड मतदारसंघाची मतमोजणी रिसोड पंचायत समि ती सभागृहात, वाशिमची मतमोजणी बस स्थानकासमोरील कोरेनेशन टेनिस हॉल म्हणजेच जुने ऑफिस क्लब येथे तर कारंजा मतदारसंघाची मतमोजणी कारंजातील शेतकरी निवास येथे होणार आहे. या सर्व केंद्रांवर प्रत्येकी १४ टेबलवर मतदानयंत्राद्वारे झालेले मतदान तर एका टेबलवर पोस्टाने झालेल्या मतदानाची मतमोजणी होईल. त्यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर ५३ असे एकूण १५९ मतमोजणी अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे त, अशी माहिती जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी दिली. मतमोजणीला सकाळी ८ वा. पासून सुरुबात होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान २५ फेर्‍या होण्याची शक्यता असून, दु पारी १२ वा. पयर्ंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणी जास्तीत जास्त लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडेल, असा जिल्हा प्रशासनाला विश्‍वास आहे.*मतमोजणीठिकाणी पोलिस बंदोबस्त मतमोजणी केंद्राबाहेर विविध राजकीय पक्षांच्या सर्मथकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन तीनही मतमोजणी केंद्राबाहेर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पोलिस बंदोबस्ताची जबाबदारी तेथे नियुक्त करण्यात आलेल्या उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांवर राहणार आहे. तसेच निवडणूक यंत्रणेचे दिलेले ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही म तमोजणी केंद्रावर प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेश सर्व पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.