शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम व मंगरुळपीर शहरातील ८0 टक्के कामगार अशिक्षितच!

By admin | Updated: September 16, 2016 03:03 IST

दुकान निरीक्षक विभागाची माहिती.

शिखरचंद बागरेचा वाशिम, दि. १५- जिल्ह्यातील वाशिम व मंगरुळपीर शहरातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये सुमारे चार हजार कामगार कामावर तत्पर असून, यापैकी तब्बल ८0 टक्के कामगार अशिक्षित असल्याची माहिती दुकान निरीक्षक विभागाचे वरिष्ठ लिपिक ए.एस.धनगर यांनी दिली.कामगार शिक्षण दिनानिमित्त दुकाने निरीक्षक विभागाकडून कामगाराच्या शिक्षणाबाबत माहिती घेताना ८0 टक्के कामगार अशिक्षित असल्याची बाब निदर्शनास आली. कुशल, अकुशल व अर्धकुशल यातील ङ्म्रेणीमध्ये मोडणार्‍या कामगार वर्गामध्ये वाशिम व मंगरूळपीर शहरात चार हजार एकशे चोविस एकूण कामगार विविध व्यवसाय व प्रतिष्ठांनामध्ये कार्यरत असल्याची नोंद संबंधित विभागाकडे असून, पाच टक्के कामगार अर्धकुशल तर पंधरा टक्के कामगार कुशल असल्याची माहिती देण्यात आली.तब्बल ८0 टक्के कामगार कुशल असल्याची माहिती संबंधित विभागाकडून मिळाली असून, ही आकडेवारी दुकाने निरीक्षक विभागाकडे नोंद आहे. बाल कामगार कायद्यान्वये धोकादायक आस्थापनामध्ये कामावर असलेले बाल कामगार शोध पत्रिकाद्वारे शोधून कार्यवाही करून त्यांना शिक्षित करण्याचे कामसुद्धा केले जाते. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शासन विविध संस्थांवर सोपवित असते, अशी माहिती धनगर यांनी यावेळी दिली.