शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

४८ टक्के नागरिक ‘हिंदी दिन’पासून अनभिज्ञ

By admin | Updated: September 13, 2014 23:05 IST

लोकमतचे सर्वेक्षन; हिंदी दिवस दुर्लक्षीत, प्रचार व प्रसाराची गरज

वाशिम : राष्ट्रभाषा हिंदी असतांना बर्‍याच जणांना भाषेबाबत काही महत्वाच्या गोष्टींची माहिती नसल्याचे लोकमतने केलेल्या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस आहे याची ही कल्पना अध्र्याअधिक युवकांना नसल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले. हिंदी सर्वांना समजते व बोलायलाही आवडते पण त्याबाबतची माहिती, भाषेची लिपी, भाषेतील वर्ण, हिंदी दिवस कधीपासून सुरू करण्यात आला याबाबतची माहिती अनेक युवकांना माहित नाही. राष्ट्रभाषा वाचविण्याकरीता तीचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे झाले आहे यावरून स्पष्ट होते.लोकमतने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये हिंदी दिवस कोण्यादिवशी साजरा केल्या जातो याबाबत ४८ विद्यार्थ्यांसह नागरिकांनी १४ सप्टेंबर तर ५२ टक्के नागरिकांनी वेगवेगळया तारखा सांगितल्यात. हिंदी भाषा कोणत्या लिपीमध्ये आहे याचे उत्तर मात्र ७८ टक्के नागरिकांनी बरोबर दिले. हिंदी भाषेत एकूण किती वर्ण आहेत याबाबत केवळ १२ टक्केच निागरिक सांगू शकलेत. हिंदी भाषेचा वापर दैनदिन व्यवहारामध्ये लिखानासाठी ३२ टक्के नागरिक करतात तर ५४ टक्के नागरिक कधी कधी वापर करतात मात्र १४ टक्के नागरिक याचा वापर करीत नाहीत. हिंदी भाषेची वैशिष्टे असलेले मुक्तेवाले वर्ण कीती हे केवळ २२ टक्केच नागरिक सांगू शकलेत. ७८ टक्के नागरिकांना याची माहीती नाही. हिंदी भाषेत पूर्णविराम कसा लिहिला जातो याबाबत मात्र ७२ टक्के नागरिकांना माहिती दिसून आली. ऋ, लृ व ज्ञ यापैकी कोणते वर्ण हिंदीमध्ये वापरल्या जात नाही यासंदर्भात ५९ टक्के निागरिकांनी अनभिज्ञ दिसून आलेत. ह्यकाला अक्षर म्हैस बराबरह्ण ही म्हण पूर्ण करण्यात मात्र ९५ टक्के नागरीक पास झालेत. हिंदी भाषेतील प्रसिध्द साहित्यीक कोण याचे मुन्शी प्रेमचंद बरोबर ७८ टक्के नागरिकांनी सांगितले. हिंदी दिवस कोणत्या वर्षापासून साजरा करण्यास सुरूवात झाली याची माहिती मात्र केवळ ७ टक्के नागरिकांनाच दिसून आली यावरून या भाषेचा प्रचार व प्रसार आवश्यक आहे