शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात १ ठार

By admin | Updated: November 12, 2014 23:13 IST

कारंजा-मुर्तिजापूर मार्गावर वालई फाट्यानजिकची घटना; ४ गंभीर जखमी.

कारंजा लाड (वाशिम): सोयाबीन कुटार भरण्यासाठी मजूर घेऊन जात असलेले मिनी टाटा ४0७ रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडावर आदळल्याने १ ठार तर ४ गंभीर जखमी झाल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील वालई फाट्यानजिक घडली.प्राप्त माहितीनुसार स्थानिक बिबीसाबपुरा येथील शे.कलीम शे.हबीब (१६), शेख सलीम शेख हबीब (१९), शेख मुजीब शे.फरीद (३२), सैय्यद मुनाफ सैय्यद हसन (४0) व सैय्यद कदीर सैय्यद हसन (३0) हे सर्व मिनी टाटा ४0७ एमएच १२-६४0३ ने कुटार भरण्यासाठी जात असताना मूर्तिजापूर मार्गावरील वालई फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर वाहन रस्त्याच्या कडेला असणार्‍या झाडावर जोरदार आदळले. त्यात कॅबिनमध्ये बसलेले सर्व मजूर गंभीर जखमी झाले तर सैय्यद कदीर सैय्यद हसन जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच सर्वधर्म आपतकालीन संस्थेचे श्याम सवाई व इतर सहकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना कारंजा ग्रामीण रूग्णालया त उपचारार्थ दाखल केले. यावेळी कय्यूम जट्टावाले, मोहम्मद मुन्नीवाले, श्याम घोडेस्वार आदींनी अपघातग्रस्तांना मदत केली व जखमी रूग्णांना अकोला येथे पाठविण्यात आले. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंभार करीत आहे.