लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

दारू प्यायल्यानंतर संपत्तीवरून वाद घालायचा, नेहमीच्या त्रासाला वैतागून बापानं पोटच्या पोराला संपवलं - Marathi News | Washim man kills alcoholic son in Karanja over property | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दारू प्यायल्यानंतर संपत्तीवरून वाद घालायचा, नेहमीच्या त्रासाला वैतागून बापानं पोटच्या पोराला संपवलं

संपत्तीच्या वादातून एका वक्तीने पोटच्या मुलाची हत्या केली. ही घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे शनिवारी घडली. ...

Dattatray Bharane: वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती - Marathi News | Dattatreya Bharane appointed as Guardian Minister of Washim district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dattatray Bharane: वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

वाशिम जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते ...

६० लाखांची खंडणी, अपहरणाचा बनाव, १० दिवसांनी उलगडा; पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला - Marathi News | Aniket Sadude, a boy from Washim, was murdered, it was revealed that he was strangled to death by two people from the same village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६० लाखांची खंडणी, अपहरणाचा बनाव, १० दिवसांनी उलगडा; पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला

पोलिसांनी संशयित प्रणय पद्मणे आणि शुभम इंगळे यांची कसून चौकशी केली. अखेर २१ मार्च रोजी प्रणयने गुन्ह्याची कबुली दिली ...

मुलांच्या भवितव्यासाठी ३६५ दिवस शाळा, सुटीत शिक्षक कामावर; निकालही उत्कृष्ट - Marathi News | 365 days of school for the future of children, teachers work during holidays; results are also excellent | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुलांच्या भवितव्यासाठी ३६५ दिवस शाळा, सुटीत शिक्षक कामावर; निकालही उत्कृष्ट

येथे दिवाळी व उन्हाळी सुटीतही पाचवीचा वर्ग सुरू ठेवून नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी केली जाते. ...

वरातीत नाचता नाचता १४ वर्षीय मुलगा अचानक गायब; वडिलांना पहाटे मिळाला बंद लिफाफा, मग... - Marathi News | A 14-year-old boy named Aniket Saadude was kidnapped in Babhulgaon, Washim, and a ransom of Rs 60 lakh was demanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरातीत नाचता नाचता १४ वर्षीय मुलगा अचानक गायब; वडिलांना पहाटे मिळाला बंद लिफाफा, मग...

अनिकेत रात्री मिरवणुकीतून गायब झाल्यानंतर पहाटे त्याच्या घरासमोर वडिलांच्या नावाने एक बंद लिफाफा आढळून आला. ...

मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली - Marathi News | Maharashtra Politics Hasan Mushrif resigns as the Guardian Minister of Washim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली

मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे. ...

कारंजात ऑटोचालकाचा दोन बहिणींवर अतिप्रसंगाचा प्रयत्न - Marathi News | Auto driver tries to rape two sisters in Karanjat | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजात ऑटोचालकाचा दोन बहिणींवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

ऑटो चालकावर गुन्हा दाखल ...

Satara: लग्नाच्या सहाव्या दिवशी नवरी पळाली, पावणेतीन लाखांना गंडा; पाच जणांना अटक - Marathi News | The wife ran away on the sixth day of the marriage cheating her of three lakhs in satara Five people were arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: लग्नाच्या सहाव्या दिवशी नवरी पळाली, पावणेतीन लाखांना गंडा; पाच जणांना अटक

मी विवाहित, मला दोन मुले आहेत असे सांगून काढला पळ ...

आधी बापाची हत्या केली, नंतर पोलीस येईपर्यंत मृतदेहाजवळ राहिला बसून; ग्रामस्थ हादरले - Marathi News | First he killed his father, then he sat near the body until the police arrived; villagers were shocked | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आधी बापाची हत्या केली, नंतर पोलीस येईपर्यंत मृतदेहाजवळ राहिला बसून; ग्रामस्थ हादरले

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात एक भयंकर घटना घडली आहे. २५ वर्षीय मुलाने बापाचे दगडाने प्रहार करत हत्या केली.  ...