शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वाडा : कुडूस नाक्यावरील अतिक्रमणे सा.बां.ने हटविली

By admin | Updated: January 8, 2016 01:58 IST

कुडुस नाक्यावर दुतर्फा हातगाड्या, टपऱ्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. त्या विरोधात नागरिकांच्या वारंवार तक्रारी आल्या

वाडा : कुडुस नाक्यावर दुतर्फा हातगाड्या, टपऱ्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. त्या विरोधात नागरिकांच्या वारंवार तक्रारी आल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभागाने मोहीम घेऊन अतिक्रमणे हटविल्याने आता वाहतूक कोंडी फुटली आहे.वाडा तालुक्यातील कुडुस नाक्यावर दुतर्फा टपऱ्या असल्याने येथे नित्याचीच वाहतूक कोंडी होत होती. त्यातच दुकानदानीही दुकाने आणखी वाढविल्याने एकूणच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होत नव्हती. या विरोधात नागरिकांच्या तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या होत्या. त्या अनुषंगाने सा. बा. वि. ने कायदेशीर नोटीसा पंधरा दिवसापूर्वी दिल्या होत्या. मात्र टपऱ्या हटविण्यात आल्या नव्हत्या. आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी जेसीबी, ट्रक व कर्मचारी घेऊन आल्याने काही दुकानदारांनी स्वताहून टपऱ्या हटवल्या तर काहींच्या टपऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हटविल्या . वाहतूक कोंडीच्या समस्येपासून मुक्त केल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत संख्ये यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता सतिष मराडे, प्रकाश शेटे व कर्मचाऱ्यांनी केली.