शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील बिसन पेट्रोल पंपावर भीषण राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:05 IST

मास्क घालायला सांगितल्याचा रागातून तोडफोड : माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई पश्चिमेस माणिकपूर नाक्यावर बिसन पेट्रोल पंपावर भीषण राडा झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडल्याचे उघडकीस आले आहे. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणांनी मास्क घातलेले नसल्यामुळे पेट्रोल देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार देताच संतप्त झालेल्या तरुणांनी या पेट्रोल पंपावर तोडफोड केली. या प्रकरणी माणिकपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसईतील माणिकपूर येथील बिसन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी विनामास्क आलेल्या काही तरुणांनी येथील पंपाची अक्षरश: तोडफोड करत एका महिला कर्मचºयासह अन्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली. शुक्र वारी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास नालासोपारा येथे राहणारे १० ते १२ तरुण दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले. त्यांनी मास्क न लावल्याने पंपावरील कर्मचाºयांनी त्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला. बाजूला जा असे सांगितले असता त्या तरुणांनी पंपावर तुफान राडा घातला. कर्मचाºयांना मारहाण करून पंपावरील सामानाची आणि फिलिंग मशीनची तोडफोड केली गेली.सीसीटीव्ही फूटेजवरून नऊ आरोपींची नावे समजलीया प्रकरणी ९ आरोपी तरुणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी वसई, नालासोपारा, विरार आदी ठिकाणी चार टीम पाठवल्या असल्याची माहिती माणिकपूर पोलिसांनी दिली. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेºयात हा प्रकार कैद झाला असून त्या वेळी नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यात दोन-तीन पोलीस कर्मचारीही या वेळी हजर होते, मात्र त्यांनी हस्तक्षेप केला नाही, यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.