वर्दीसाठी दौड...

By Admin | Updated: April 11, 2016 01:17 IST2016-04-11T01:17:02+5:302016-04-11T01:17:02+5:30

आजच्या बिझनेसक्लास जमान्यातील आलिशान कॉर्पोरेट नोकऱ्याच्या काळातही पोलीस भरतीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नसल्याचा अनुभव पालघर येथे सुरु असलेल्या भरतीसाठीच्या गर्दीवरुन दिसून येतो

Uniform race ... | वर्दीसाठी दौड...

वर्दीसाठी दौड...

आजच्या बिझनेसक्लास जमान्यातील आलिशान कॉर्पोरेट नोकऱ्याच्या काळातही पोलीस भरतीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नसल्याचा अनुभव पालघर येथे सुरु असलेल्या भरतीसाठीच्या गर्दीवरुन दिसून येतो.
अवघ्या १८४ जागांसाठी राज्यभरातून आलेल्या आॅनलाईन अर्जापैकी ३२,८४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
येथील कोळगाव पोलीस मैदानामध्ये रोज किमान १८०० युवकांची शारिरीक चाचणी होत आहे. २२ एप्रिलपर्यंत सुरु राहणाऱ्या भरतीतील हा लक्षवेधी क्षण.

Web Title: Uniform race ...