शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

दोन कॉलेज तरुण बुडाले

By admin | Updated: July 18, 2015 23:08 IST

येथील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या कामण-चिंचोटी धबधब्यात आज सकाळी पोहावयास गेलेल्या दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू झाला.

वसई : येथील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या कामण-चिंचोटी धबधब्यात आज सकाळी पोहावयास गेलेल्या दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू झाला. या दोघांना पोहता येत नसतानाही त्यांनी पाण्यात उडी मारली व ते १२ फुट खोल पाण्यात खेचले गेले. त्या दोघांचे मृतदेह हाती लागले असून ते शवविच्छेदन करण्याकरीता कामण प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यांत आले.वर्तक महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सकाळी कामण येथे सहलीकरीता आले होते. वरूण पटीदार (१९) व अनिकेत गोसावी (१९) दोघे राहणार वसई, हे पोहता येत नसताना पाण्यात उतरले, परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे त्याना पुन्हा वर येणे शक्य झाले नाही व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर दोघांचे मृतदेह हाती लागले. यापुर्वी वरूणच्या मोठ्या भावाचाही असाच बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पटीदार कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. वरूणचे वडील हे वसईतील एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये अपघात म्हणून नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)