शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चारोटी उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात

By admin | Updated: January 4, 2016 01:28 IST

राष्ट्रीय प्राधीकरणाने परवानगी दिल्याने चारोटी नाक्यावरील उड्डाणपूलाच्या बांधकामास रविवारी प्रारंभ झाला. यामुळे स्थानिकांचा अत्यंत जिव्हाळ््याचा प्रश्न मार्गी लागला आहे

शौकत शेख,  डहाणूराष्ट्रीय प्राधीकरणाने परवानगी दिल्याने चारोटी नाक्यावरील उड्डाणपूलाच्या बांधकामास रविवारी प्रारंभ झाला. यामुळे स्थानिकांचा अत्यंत जिव्हाळ््याचा प्रश्न मार्गी लागला आहे. वर्षानुवर्षी रखडलेल्या या पूलाच्या बोगदयाची उंची ४ मीटर आणि रुंदी १०.५० मीटर करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता आर्थडिकर यांनी सांगीतले आहे. आमदार आनंद ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि हायवे बोर्डाचे सदस्य भरत राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ,आणि एन.एच. आय.आणि आयआरबींचे अधिकारी ,स्थानिक हॉटेल व्यवसायिक, दुकानदार ,प्रतिष्ठीत नागरीक , यांची उपस्थिती या वेळी होती. डहाणूच्या शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत रखडलेले काम मार्गी लावण्यात आले होते. त्यानंतर आय आरबी कंपनीने काम सुरूही केले होते परंतु, या उड्डाणपूलला हायवे आॅथरीटीची परवानगी मिळाली नसल्याने काम बंद ठेवावे लागले होते. मात्र काही दिवसापूर्वी ही मंजूरी मिळाल्याने कामाला सुरूवात झाली आहे. डहाणू जव्हार राज्यमार्गावरील चारोटी नाका उडडाणपूलाअभावी मृत्यूचा सापळा बनलेला असून हायवे ओलांडताना अपघातात शेकडो स्थानिक पादचारी आणि दुचाकी चालकांचे नाहक बळी गेले आहेत. २००८ साली मंजूर झालेला हा उड्डाणपूल प्रशासन, ठेकेदार कंपनी आणि स्थानिकांतील समन्वयाचा अभावा यामुळे हे काम जवळपास सात वर्षे रेंगाळलेल्या अवस्थेत होते. त्याची किंमत अपघातातील बळींना चुकवावी लागली.