शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रणमंडळास दसऱ्याचे तोरण

By admin | Updated: October 13, 2016 03:16 IST

किल्ले वसई मोहिमेच्या शिलेदारांनी विजयादशमीच्या मुहूर्ताचे औचित्य साधत स्वराज्याच्या रक्षणासाठी शतकानुशतके तटस्थपणे देशाचे संरक्षण करणाऱ्या गडकोटांना

विरार : किल्ले वसई मोहिमेच्या शिलेदारांनी विजयादशमीच्या मुहूर्ताचे औचित्य साधत स्वराज्याच्या रक्षणासाठी शतकानुशतके तटस्थपणे देशाचे संरक्षण करणाऱ्या गडकोटांना संवर्धन, अभ्यासमोहीम, तोरण पूजनाने वसईतील ऐतिहासिक वसई किल्ल्याच्या रणमंडळास मानवंदना देण्यात आली. मंगळवार (दि. ११) रोजी जंजिरे वसई किल्ल्याच्या मूख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात आली. ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या या पाऊलखूणा आहेत. याची जाणीव ठेवून किल्ले वसईच्या सदस्यांकडून अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ रणमंडळ पुजण्यात आले. मुख्य द्वारावर तोरण व बालेकिल्ल्याच्या बुरु जांवर भगवे निशाण तसेच भगव्या तोरणांची सजावट करण्यात आली. किल्ले वसई मोहीमेअंतर्गत गेली १३ वर्षे हा उपक्र म आयोजीत केला जातो.सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत हा उपक्रम राबवीला गेला. किल्ले वसई मोहीम परिवाराचे २० प्रतिनिधी यात सहभागी झालेले होते. जंजिरे वसई किल्ल्याच्या पूजनासोबत समुद्रदेवतेचे पूजन करण्यात आले. यावेळी जानेवारी २०१६ सालापासून जंजिरे वसई किल्ल्याच्या बुरुजांच्या संवर्धन मागोवा घेण्यात आला. गडकिल्ल्यांच्या गौरवशाली परंपरा जपण्याच्या वारसा येणाऱ्या पिढीस प्रामाणिक इतिहासाची साक्ष देईल यात शंका नाही. विजयादशमीच्या निमित्ताने एकत्र जमलेल्या प्रतिनिधींनी रणमंडळातील धोकादायक परिस्थितीची पाहणी केली. (वार्ताहर)