शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेत पालघर प्रथम

By admin | Updated: January 6, 2016 01:01 IST

पालघर जिल्ह्यातील एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी ३५ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या करण्यात आलेल्या कायापालटानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत रूग्णालयात प्रसूतींचे वाढलेले प्रमाण

हितेन नाईक,  पालघरपालघर जिल्ह्यातील एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी ३५ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या करण्यात आलेल्या कायापालटानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत रूग्णालयात प्रसूतींचे वाढलेले प्रमाण, माता व बालमृत्यूचे घटलेले प्रमाण इ. सह आरोग्यसेवा पुरविण्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या ४८ निकषांचे उत्कृष्ट पालन करून पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अन्य तीन जिल्ह्यासह राज्यात संयुक्त प्रथम क्रमांक पटकाविला आहे.नवनिर्मित पालघर जिल्ह्याची १ आॅगस्ट २०१४ रोजी स्थापना करण्यात आल्यानंतर १ सप्टेंबरला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाची सुरूवात झाली. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यामध्ये ९ ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३०४ उपकेंद्रे, ३१ वैद्यकीय मदत पथके, १८ प्राथमिक आरोग्य पथके तर ८ जिल्हापरिषदेचे दवाखाने आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा पुरविली जाते. यामध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रमातंर्गत शस्त्रक्रिया, तांबी बसवणे, दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया, जननी सुरक्षा योजनांची अंमलबजावणी, मातामृत्यू व बालमृत्यू प्रमाणात झालेली घट इ. बाबत अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. संतोष गायकवाड व त्यांच्या टीमने पूर्ण जिल्ह्यात केली होती.