तालुक्यातील समुद्रात लाटांशी खेळताना विद्यार्थी जेलिफिशच्या संपर्कात येऊन त्यांच्या शरीराची जळजळ सुरु झाली असून अनेकांना पुरळ उठल असल्याने पाण्यात न जाण्याचा सल्ला दिला जात आहे. ...
या तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. चवीला रु चकर असलेला वाडा कोलम खवैय्यांच्या आवडीचा तांदूळ आहे. मात्र या भाताच्या कोठारावर ह्या वर्षी निसर्गाने घाला घातला असून यंदा ५० ते ६० टक्के पीक रोगांनी आणि परतीच्या पावसाने नष्ट झाले असून शेतकरी हवा ...
या शहरातील सर्वात जुनी व भर बाजारपेठेत असलेल्या अतिधोकादायक श्रीजी अपार्टमेंटच्या तळ मजल्यामधील सहा दुकाने ‘लोकमत’मध्ये बातमी आल्यानंतर डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, पोलीस निरिक्षक सुदाम शिंदे, तसेच डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ...
तारापूर एमआयडीसी तील एस एस फार्मातील कामगाराच्या मृत्यूचा तपास बोईसर पोलीस व औद्योगिक सुरक्षा विभागाकडून सुरू असून कुणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठारे कारवाई होईल असे संकेत अधिकाºयांनी दिले आहेत ...
राज्य सरकारच्या निर्णयानुसार दारिद्य रेषेखालील, अंत्योदय योजनेतील ९७,०८५ व केशरी कार्डधारकांमधील ७० टक्के कुटुंबांचा समावेश उत्पन्नाच्या आधारे प्राधान्य यादीत करण्यात येणार असल्याने हे लाभार्थी दिवाळीच्या तोंडावरच रास्त ...
मागील तीन ते चार वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले. ...
दिवसेंदिवस सतत वाढणारी महागाई, हुकूमशाहीने लादण्यात येणारे वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी व अरवाना जेटी, बोईसरसह परिसरतील रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच रेल्वेस्टेशनवरील पादचारी पूलाची मागणी ...
पाणी भरण्यासाठी सायकल वरून जात असलेल्या विलास किसन वरखंडे या ३६ वर्षीय युवकाचा लोंबकळणाºया वीज वाहिनीचा शॉक बसून बुधवारी सकाळी ६ वाजता मृत्यू झाला. ...
उमरोळी स्टेशन वरून प्रवास करणा-या प्रवाशांकडून उपनगरीय सेवा कर वसूल करणा-या पश्चिम रेल्वेने शटल ऐवजी नव्याने सुरू होणा-या मेमू गाडीला मात्र या स्थानकात थांबा न दिल्याने ...