वसई-विरार शहर महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या २२ कनिष्ठ अभियंत्यांना महापालिका प्रशासनाने आॅक्टोबर २०१९ मध्ये ऐन दिवाळी तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार यांनी घरचा रस्ता दाखवून सेवामुक्त केले होते. ...
‘समुद्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’ अशी घोषणा करीत समुद्रावर आपली सत्ता गाजवणाऱ्या मच्छीमार-कोळ्यांना त्यांच्या कर्मभूमीपासून दूर करीत त्यांना देशोधडीला लावण्याचा कुटील डाव केंद्र शासन आखू पाहात आहे. ...
नागरिकत्व सुधारणा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला जिल्ह्यातील शहरी भागात सकाळी चांगला प्रतिसाद ...
नालासोपारा स्फोटके प्रकरणातील आरोपींना गावठी बॉम्बचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रताप जुदीष्टर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (३४) याला पश्चिम बंगाल येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ...
डहाणू तालुक्यातील चिंचणी , वाणगाव, आशागड, जामशेत, बहारे येथील राज्यमार्ग असलेल्या रस्त्यांबाबतची कामे हायब्रीड अॅन्युइटी प्रोजेक्टअंतर्गत सुरू आहेत. ...
आपल्या गावासमोरील समुद्रात मांडणी पद्धतीने मांडलेल्या जाळ्यात अडकलेल्या ‘फिनलेस पोरपॉइज डॉल्फीन’ला पुन्हा सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात महेश तामोरे या घिवलीच्या मच्छिमाराला यश आले. ...
आश्रमशाळांत दिवसेंदिवस आत्महत्या आणि संशयास्पद मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. या शाळा आदिवासींच्या पुढच्या पिढीचे भवितव्य घडविणाऱ्या आश्रमशाळा की छळछावण्या आहेत, असा प्रश्न पडला आहे. ...