लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

वाहनांना पेट्रोल-डिझेल देणाऱ्या पेट्रोलपंप मालकाविरुद्ध माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Manikpur police station files case against petrol pump owner in Manikpur vrd | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाहनांना पेट्रोल-डिझेल देणाऱ्या पेट्रोलपंप मालकाविरुद्ध माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाहन चालकांनाच पेट्रोल -डिझेल पंप मालक व त्यांच्या व्यवस्थापनाने चौकशी करून पेट्रोल डिझेल विक्री करण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकारी यांनी बुधवारी पारित केले आहेत. ...

पालघरच्या समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली बोट बुडाली; मच्छीमार बांधव सुखरूप - Marathi News | fishing boat drown in sea; Fisherman's are safe | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरच्या समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली बोट बुडाली; मच्छीमार बांधव सुखरूप

ही बोट वाचविण्यासाठी घिवली, दांडी, डहाणू आदी भागातील मच्छीमार आपल्या बोटी घेऊन घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचल्या आहेत. ...

अखेर ‘त्या’ खलाशांची गुजरातमधून होणार सुटका - Marathi News | Finally, those 'sailors' will be released from Gujarat | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अखेर ‘त्या’ खलाशांची गुजरातमधून होणार सुटका

लोकमत इफेक्ट : जिल्हाधिकाऱ्यांचे मदत व पुनर्वसन सचिवांना पत्र ...

Coronavirus : उपचारानंतर निगेटिव्ह ठरलेली वसईतील पहिली तरुणी ! - Marathi News | Coronavirus : The first woman in Vasai to be treated negative after treatment vrd | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus : उपचारानंतर निगेटिव्ह ठरलेली वसईतील पहिली तरुणी !

 तर वसईत आढळून आलेली ही तरुणी 23 मार्चपासून मुंबईच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते.  ...

coronavirus : आम्ही काय आतंकवादी आहोत काय?; 'त्या' कामगारांचा मोदींना थेट सवाल - Marathi News | coronavirus : Are we a terrorist ?; workers directly question pm narendra Modi vrd | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus : आम्ही काय आतंकवादी आहोत काय?; 'त्या' कामगारांचा मोदींना थेट सवाल

आम्हाला अशी क्रूर वागणूक देताना आम्ही काय आतंकवादी आहोत काय?, असा थेट सवाल या कामगाराांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे. ...

CoronaVirus: कोरोनाचा फटका वाड्यातील मिरची उत्पादकांना - Marathi News | chilly farmers in wada facing huge loss due to lockdown amid coronavirus | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus: कोरोनाचा फटका वाड्यातील मिरची उत्पादकांना

खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला ...

CoronaVirus: भारत गॅसमुळे संपूर्ण गाव 'गॅस'वर; कोरोना होण्याच्या भीतीनं चिंतेत भर - Marathi News | coronavirus villagers in wada scared due to bharat gas company kkg | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus: भारत गॅसमुळे संपूर्ण गाव 'गॅस'वर; कोरोना होण्याच्या भीतीनं चिंतेत भर

CoronaVirus: कंपनीतील कामगारांचा गावात वावर; ग्रामस्थ भयभीत  ...

‘तुम्ही येथून गेला नाहीत, तर गोळ्या घालू!’; पोलिसांचा खलाशांना दम - Marathi News | 'If you don't go here, shoot you; police warn sailors | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘तुम्ही येथून गेला नाहीत, तर गोळ्या घालू!’; पोलिसांचा खलाशांना दम

स्थानिकांकडून दगडफेक, पोलिसांनी कापले ट्रॉलर्सचे दोरखंड ...

CoronaVirus वसई-नालासोपाऱ्यात गर्भवती महिलेसह दोघांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Pregnant woman dies in Vasai-Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus वसई-नालासोपाऱ्यात गर्भवती महिलेसह दोघांचा मृत्यू

ज्येष्ठ नागरिकाने गमावले प्राण ...