अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
हेरिटेज वास्तूंबाबत केवळ व्यापारी दृष्टिकोन ठेवून चालणार नाही. जगभर हेरिटेज वास्तू विरुद्ध पुनर्विकास हा संघर्ष सुरू आहे. त्यामध्ये हेरिटेज वास्तू टिकवण्याकरिता सरकारने प्रयत्न केला पाहिजे, ...
भारतीय प्रशासन सेवा (आयएएस), राज्य सेवेतील तसेच सार्वजनिक उपक्रम, मंडळे आणि महामंडळांमधील अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या शासकीय खर्चाने होणाऱ्या विदेश दौऱ्यांसंबंधीचे नवे निकष आज राज्य शासनाने जारी केले. ...
इंडियन सायन्स काँग्रेसची जय्यत तयारी मुंबई विद्यापीठाने केली आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी उभारण्यात येणारा भव्य सभामंडप (हँगर) अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केला जात आहे ...
राज्याच्या विकास कामावरील खर्चात ४० टक्के कपात करावी लागणार असल्याचे सूतोवाच राज्य सरकारने केले असल्यामुळे बहुतेक विभागांची वाटचाल त्याच दिशेने चालू असल्याचे डिसेंबरअखेर झालेल्या खर्चावरून दिसते. ...
थर्टीफस्टनिमित्त गर्दी खेचणारी शहरातील सुमारे २५ ठिकाणांची यादी मुंबई पोलिसांनी तयार केली असून तेथे नववर्षस्वागताला अनुचित घटनेने गालबोट लागू नये यासाठी व्यूहरचना आखली आहे. ...