मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
मीरा भाईंदर शहराला सध्या एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरण कडून मिळणारे पाणी अपुरे असून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी टंचाई गेल्या अनेक वर्षां पासून भेडसावत आहे. ...
ह्या घरफोड्यां कडून १५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून ४ गुन्हे काशिमीरा पोलिसांनी उघडकीस आणले आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
Mokhada: एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडल्याने त्या प्रसूत महिलेला बाळ व कुटुंबीयांसह दोन किमीची पायपीट करावी लागल्याची धक्कादायक घटना मोखाड्यात घडली आहे. ...
Leopard Attack News: गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना मोखाडा तालुक्यात घडत आहेत. अशात सोमवारी सकाळी खोच ग्रामपंचायत हद्दीत सकाळी शेकोटी पेटवण्यासाठी नऊ वर्षांचा मुलगा घराच्या कोपऱ्यात येऊन बसताच बिबट्याने त्याच्यावर हल्ल्याचा ...
मीरा भाईंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने २४ प्रभागातील प्रारूप मतदार याद्या हरकती - सुचने साठी जाहीर केलेल्या. सदर याद्या घेण्यासाठी पालिकेत इच्छुकांनी गुरुवार पासून गर्दी केली आहे. ...
नालासोपारा: मामाच्या प्रेमात पडलेल्या अल्पवयीन मुलीने घर सोडले आणि थेट वसईत मामाच्या घरात पोहोचली. त्यानंतर तिने मामाकडे लग्नाचा तगादा लावत असल्याने मामाने तिला धावत्या लोकलमधून ढकलून तिची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले. ...