Palghar News: भोपोली येथून आपले घरकुल मंजूर झाल्याने त्याचे मंजुरी प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या नारायण रामचंद्र राहणे (वय37 वर्ष) या पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील झ ...
Nalasopara News: भुईगाव समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांना जीवरक्षकाने आपल्या जीवाची पर्वा न करता सुखरूप किनाऱ्यावर आणल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. ...
उत्तन धावगि येथे घनकचरा प्रकल्पसाठी शासनाने मोफत जागा दिली असताना मीरा भाईंदर महापालिकेने मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी बेकायदा कचरा डम्पिंग चालवले आहे. त्यातूनच येथे कचऱ्याचा भला मोठा डोंगर उभा राहिला आहे. ...
Nalasopara Crime News: तब्बल १५ दिवस ६ टीमच्या ७ पोलीस अधिकारी आणि ५५ पोलीस अंमलदारांनी रात्रंदिवस अथक प्रयत्न करत हजारो सीसीटीव्ही तपासून वसईतल्या मयंक ज्वेलर्स दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळाले आहे. ...