शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

श्वान निर्बीजीकरण केंद्राविरोधात गुन्हा

By admin | Updated: October 12, 2016 03:59 IST

निर्बीजीकरण करताना मृत्यू पडलेल्या श्वानाचे परळच्या पशू रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हलगर्जीपणा आणि चुकीची शस्त्रक्रि या यामुळे श्वानाचा मृत्यू

शशी करपे / वसईनिर्बीजीकरण करताना मृत्यू पडलेल्या श्वानाचे परळच्या पशू रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हलगर्जीपणा आणि चुकीची शस्त्रक्रिया यामुळे श्वानाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यामुळे याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात केंद्राचे संचालक डॉ. जगदीश पाटील यांच्याविरोधात वन्यजीव पशू कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर केंद्रीय पशू कल्याण मंडळाने केंद्राला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वसई विरार शहरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण रोखण्यासाठी वसई विरार महापालिकेने नवघर-माणिकपूर शहरात श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू केले आहे. ठाणे येथील अ‍ॅनिमल फ्रेंडस वेल्फेअर पब्लिक सोसायटी या संस्थेला निर्बीजीकरणाचा ठेका देण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या केंद्रात दररोज १० ते १५ श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात येते. येथील केंद्रात निर्बिजीकरणासाठी आणलेल्या श्वानांची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यांना क्रूरतेने हाताळले जाते असा आरोप पूर्वीपासून प्राणीमित्र संघटना करत होत्या. जुलै महिन्यात रस्त्यावर एक श्वान अत्यवस्थ अवस्थेत प्राणी मित्रांना आढळून आला होता. या श्वानावर केंद्रात निर्बिजीकरण शस्त्रक्रिया झालेली होती. परंतु शस्त्रक्रियेनंतर लगेचच त्याला बाहेर सोडण्यात आल्याने पोटाचे टाके फुटून त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वसईतील प्राणीमित्र नंदा महाडिक यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परळच्या पशू रुग्णालयात या श्वानाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हलगजीने आणि चुकीच्या शस्त्रक्रि येने मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यामुळे माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी केंद्राचे संचालक डॉ. जगदीश पाटील यांच्याविरोधात वन्यजीव पशू कायदयाच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नंदा महाडीक आणि सलीम चरणीया या दोन प्राणीमित्रांनी याप्रकरणी केंद्र सरकारच्या पशू कल्याण मंडळाकडे तक्रार दाखल केली होती.