शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
7
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
8
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
9
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
10
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
11
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
12
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
19
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
20
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
Daily Top 2Weekly Top 5

आता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:54 IST

श्रमजीवीची मागणी झाली मान्य : आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव

जव्हार : शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेद्वारे शेतकऱ्यांचे धान्य हमी भावात खरेदी केले जाते. या धान्यांची भरडाई करून रेशनवर दिले जाते. यात आतापर्यंत ठाणे - पालघरमध्ये केवळ भात (धान) खरेदी केला जात होता. या भागातील शेतकरी पिकवतो आणि खातो अशा नागली ( रागी) या भरड धान्याचा समावेश रेशनिंगमध्ये करावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून आता पारित झालेल्या भरडाई मार्गदर्शक शासन निर्णयात नागली हमी भावात खरेदी करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे या भागातील विशेषत: जव्हार, मोखाडा तसेच नाशिकमधील आदिवासी भागातील शेतकरी पिकवत असलेल्या नागलीला हमी भाव मिळणार असून स्थानिक पदार्थ रेशनवर मिळणार आहे.

शेतकºयाला हमी भाव मिळावा आणि येथील आदिवासी बांधव जे भरड धान्य आपल्या नियमित भोजनात घेतो तेच रेशनवर द्यावे अशी मागणी होती. आता रागी म्हणजेच नाचणी किंवा नागली या स्थानिक नावाने प्रचलित असलेले भरडधान्य आता हमी भावात म्हणजे तब्बल ३१५० रुपये प्रति क्विंटल या भावात खरेदी केला जाणार आहे. याची पूर्ण जबाबदारी आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळ तर बिगर आदिवासी भागात मार्केटिंग फेडरेशनची असेल. हे धान्य खरेदी करून त्याची स्थानिक मिलर्स कडून भरडाई करून घेऊन ते धान्य रेशनवर दिले जाईल असे शासन निर्णयात नमूद आहे.या निर्णयामुळे येथील आदिवासी शेतकरी पिकवत असलेल्या नागलीला हमी भाव मिळणार असून शेतकºयांना नगदी पिकाच्या स्वरूपात नागलीचा लाभ होणार आहे.दुहेरी लाभ मिळणारच् नागलीची पौष्टीकता लक्षात घेता आदिवासींच्या आहारातही रेशनवरून सकस धान्य मिळणार आहे. त्यामुळे हमी भावासोबतच येथील आदिवासींना याचाही फायदा मिळणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार