शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईजवळच्या 'या' शहरात आज एकही कोरोना मृत्यू नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 22:50 IST

बाधित रुग्णांचा आकडा 10 हजारांकडे; आज 251 जणांची नोंद

- आशिष राणे, वसईवसई-विरार शहरात आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने ही बाब अत्यंत दिलासादायक ठरली आहे. मात्र रविवारी बाधितांची संख्या 251 वर पोहचली आहे. तर पालिका हद्दीतील 121 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.वसई विरार शहरात रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने ही बाब दिलासादायक ठरली असली तरी आजपर्यंत पालिका हद्दीत एकूण 189 रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच पालिका हद्दीत आजवर एकूण बाधित रुग्णाची संख्या 9827 वर पोहचली आहे. त्यासोबत शहरात एकूण 3177 रूग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये वसई 66 रुग्ण, नायगाव 25 रुग्ण, वसई-विरार 14 रुग्ण, नालासोपारा 90 रुग्ण आणि विरार 56 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांमध्ये 141 पुरुष व 110 महिलांचा अंतर्भाव आहे.दिलासा कमी, पण आज 121 रूग्ण झाले कोरोना मुक्तवसई विरार शहरात आज 121 रूग्ण विविध रुग्णालयांतून घरी परतले. मात्र कोणते रुग्ण कुठल्या रुग्णालय व परिसरातून मुक्त करण्यात आले याची माहिती पालिकेकडून उपलब्ध झालेली नाही तरीही आजवर मुक्त रुग्णांची एकूण संख्या 6461 वर पोहचली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस