शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

निधी उरल्यास प्रमुख जबाबदार

By admin | Updated: March 22, 2017 01:14 IST

सर्व विभागांना विकास कामासांठी हा निधी दिलेला असून तो परत जाणार नाही याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावयाची आहे

नंडोरे : सर्व विभागांना विकास कामासांठी हा निधी दिलेला असून तो परत जाणार नाही याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावयाची आहे. निधी शिल्लक राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखांना जबाबदार धरले जाईल अशी, तंबी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली.जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना व विशेष घटक योजना अंतर्गत उपलब्ध निधीच्या खर्चाचे नियोजन, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता व झालेले खर्च यांचा विभाग निहाय आढावा घेतला. मंजुर निधी सर्व विभागांनी वेळेत खर्च करणे हे बंधनकारक आहे. सर्व विभाग प्रमुखांनी काटेकेरपणे नियोजन करून त्याप्रमाणे कार्यवाही करून ३१ मार्च पर्यंत १०० टक्के खर्चाचे नियोजन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०१६-१७ साठी मंजूर नियतव्यय विहीत मुदतीत खर्च करण्याचे नियोजन सर्व यंत्रणांनी करावे व त्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत दिल्या. मात्र हे आदेश त्यांनी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात देण्याऐवजी या पूर्वी दिले असते तर निधी कागदोपत्री खर्च झाला नसत अशी खवचट प्रतिक्रीया जिल्ह्यात व्यक्त होते आहे. (वार्ताहर)