शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारच्या रेशनिंग विभागात काळेबेरे ?

By admin | Updated: January 4, 2016 01:16 IST

बोगस शिधापत्रिका व शिधापत्रिका वितरणात अनियमितता, पुरवठा विभागातील निरीक्षक, कारकून यांच्याकडून शिधापत्रिकाधारकांना जाणूनबुजून त्रास देणे

जव्हार : बोगस शिधापत्रिका व शिधापत्रिका वितरणात अनियमितता, पुरवठा विभागातील निरीक्षक, कारकून यांच्याकडून शिधापत्रिकाधारकांना जाणूनबुजून त्रास देणे, विलंब लावणे असे प्रकार झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर अन्नपुरवठा विभागाकडून कठोर कारवाई करण्याचे आदेश असतानाही जव्हारमध्ये तसे प्रकार सुरू आहेत. तहसील पुरवठा विभागात आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत शिधावाटप व शिधापत्रिका वितरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आदिवासीबहुल जव्हार तालुक्यात १ लाख ३० हजार लोकसंख्या आहे. यापैकी २३ हजार २७८ एवढी कुटुंबेही अंत्योदय, बीपीएल, एपीएलचे शिधापत्रिका कार्डधारक लाभार्थी असून त्यांना रेशनिंग कार्डमध्ये नाव नोंदविणे, कार्ड विभक्त करणे, फाटलेली व जीर्ण झालेली शिधापत्रिका बदलून घेणे, शिधापत्रिकेत नाव लावणे किंवा नाव कमी करणे, अशा विविध कामांकरिता तहसील पुरवठा विभागात येत आहेत. मात्र, या कार्डधारकांनी पुरवठा विभागात अर्ज करून महिने उलटूनही कामे वेळेत होत नसल्याची नाराजी आहे. तसेच लहानसहान कामासाठी वारंवार हेलपाटे मारूनही वेळेत कामे होत नसल्याची नाराजी शिधापत्रिकाधारक करीत आहेत. तर, अनेकांनी रेशनिंग कार्ड मिळण्यासाठी केलेले अर्ज पुरवठा विभागातून गहाळ होत आहेत. येथील तसेच शिधापत्रिकावाटप, वेगवेगळ्या कामांसाठी अनियमितपणा असल्याने कार्डधारकांची मोठी हेळसांड होत आहे. ही होणारी आदिवासी नागरिकांची पिळवणूक थांबावावी व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.