शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाडीत जपानी पाणीयोजना

By admin | Updated: March 22, 2017 01:16 IST

राज्यातील पायाभूत प्रकल्पांमध्ये जपानमधील एसएमबिसी बँकेच्या ८० लाखाच्या सीएसआर फंडातून डहाणू तालुक्यात नवीन

पालघर: राज्यातील पायाभूत प्रकल्पांमध्ये जपानमधील एसएमबिसी बँकेच्या ८० लाखाच्या सीएसआर फंडातून डहाणू तालुक्यात नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार असून ह्या योजनेचा संपूर्ण आराखडा जपानचे तंत्रज्ञ स्वत: बनवणार आहेत.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाघाडी गावात सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन व एसएमबीसी बँक यांच्यात सामंजस्य करार झाला असून त्यानुसार एसएमबीसी बँकेच्या फंडातून हा निधी प्राप्त होणार आहे. डहाणू च्या दुर्गम भागात पाण्याचे असणारे दुर्भिक्ष्य या योजनेमुळे दूर होणार आहे. ८० लाख रुपये खर्चून ही योजना जॅपनीज तंत्राने उभी राहणार असून त्यामुळे एक वेगळी ओळख ह्या योजनेची होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व जपानच्या अधिकाऱ्यांसमवेत पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांची एक बैठकही नुकतीच पार पडली आहे. त्यामुळे योजनेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)