शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

पोलीस प्रशासनाचे सट्टा बुकींकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 6:05 AM

कोट्यवधीची उलाढाल : तरुणाई वेठीस

शौकत शेख

डहाणू : जिल्हा पोलीस अधीक्षक गौरवसिंग यांनी दंडूका उचलल्याने जिल्हाभरातील रेती, गुटखा, जुगार, मटका तसेच दमण दारू माफियांवर सातत्याने कारवाई सुरू झाली आहे. यामुळे अवैद्य धंदे वाल्याचे कंबरडे मोडले असले तरी डहाणूतील क्रिकेट सट्टा बुकी अद्यापही मोकाट असल्याने येथील तरुणाई भरडली जात आहे.

डहाणूमध्ये दररोज कोट्यवधींचा सट्टा खेळला जात असून या बेकायदेशीर जुगारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे याबाबतीत पोलिसांना देखील सट्टा घेणाऱ्या बुकीची माहिती असतांना कारवाई होत नसल्याने क्रिकेटवर सट्टा खेळणाºया ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे डहाणूतील असंख्य सुशिक्षित बेरोजगार तरुण, माजी नगरसेवक, शिक्षक, कारखानेदार तसेच अनेक मोठेमोठे व्यापारी त्यास बळी पडत आहेत. सध्या इंटरशॅलनल सिरीज तसेच वनडे मॅच देशभरात फिवर असून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात आहे. काही बुकी मोबाईलवर प्रत्येक चेंडूचे सेशन ग्राहकांना सांगतात. तर काहींनी नावाची आयडी बनविली आहे. त्यावर मोठ्या प्रमाणातील तरुण दररोज लाखोचा सट्टा खेळत आहे.आम्ही यापूर्वी कारवाई केलेली आहे. आणि पुढेही तपास करून कारवाई करीत राहु.- योगेश चव्हाण, अतिरिक्तपोलीस अधीक्षक, पालघर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसVasai Virarवसई विरार