शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू अल्पसंख्य होतील !

By admin | Updated: March 30, 2016 01:16 IST

देशात हिंदुंची संख्या घटत असून ते विखुरले आहेत ही परिस्थिती ओळखून ते संघटीत न झाल्यास शंभर वर्षानंतर भारतात हिंदु अल्पसंख्यांक होतील असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष

बोईसर : देशात हिंदुंची संख्या घटत असून ते विखुरले आहेत ही परिस्थिती ओळखून ते संघटीत न झाल्यास शंभर वर्षानंतर भारतात हिंदु अल्पसंख्यांक होतील असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांनी येथे दिला.विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पालघर जिल्हा शाखेतर्फे बोईसर येथे विशाल हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र महाराज यांच्यासह वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले संत तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह हजारो हिंदू उपस्थित होते.डॉ. तोगडिया यांनी हिंदू शिक्षित व समृद्ध झाला पाहिजे, त्याचप्रमाणे हिंदू मध्ये जागृती होऊन ते सक्रीय होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तोगडिया यांनी हज यात्रेसाठी दिली जाणारी सबसीडी, दिल्ली येथील डॉ. नारंग यांची हिंदू एरीयात झालेली हत्या, मुस्लीम समाजाला देण्यात येणाऱ्या सोयी व सवलती इ. विषयावर प्रखर टीका केलीे.भारतात हिंदु हेच बहुसंख्य राहीले पाहिजेत ती काळाची गरज असून हिंदूच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी सहा मुद्यांचा अ‍ॅक्शन प्लॅन सांगितला व जागरूक हिंदू बनण्याचे आवाहन केले अनेक मुद्दे त्यांनी उपस्थितांकडून वदवून घेऊन आता यानंतर हिंदुंची संख्या घटणार नसून वाढेल असा आशावाद व्यक्त करून भारत हिंदू राष्ट्र है, और रहेगा ये हमारा नारा है, असे सांगितले.नरेंद्र महाराजांनी हिंदु बांधवांनी धर्म, संस्कृती वाचविण्यासाठी स्वाभिमान बाळगून संघटीत झाले पाहिजे, मनशांतीसाठी धर्म जगवणे गरजेचे आहे.आपली संस्कृती टिकवणे आवश्यक असून संस्कारशिवाय जीवनाला अर्थ नसल्याचे सांगितले तर अंधश्रद्धेचे ताडन केले जाते. काही एनजीओंना बाहेरून पैसा पुरवून हिंदु तरूण नास्तीक कसे होतील अशी कारस्थाने केली जातात. जेथे संस्कार विसरले जातात तेथे संस्कृती लयाला जाते असे सांगितले. त्यांनी संस्कारातून निर्माण झालेला सनातन हिंदू धर्म टिकविण्याचे आवाहन केले.