शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

केळवे बीचवर चार तरुण बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 06:47 IST

केळवे बीचवर रविवारी सकाळी ११ वाजता नालासोपाऱ्याचे ४ तरुण बुडाले, तिघांना वाचविण्यात यश आले.

पालघर : केळवे बीचवर रविवारी सकाळी ११ वाजता नालासोपाऱ्याचे ४ तरुण बुडाले, तिघांना वाचविण्यात यश आले. एकाचा मृतदेह सापडला असून इतरांचा शोध सुरू आहे. ७ तरुणांचा गट केळवे-दादरा पाडा येथे धोकादायक खाडीवर गेला होता. फलकाकडे दुर्लक्ष करत त्यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी गेले होते.दीपक परशुराम चालवादी (१७) याचा मृतदेह सापडला असून दीपेश पेडणेकर, श्रीतेज चिपटे आणि तुषार चिपटे हे बेपत्ता झाले आहेत. गौरव सावंत, संकेत जोगळे, देविदास जाधव यांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. उसळणा-या लाटांमध्ये पोहत असताना ते खाडीच्या प्रवाहात ओढले गेले. त्यांनी किना-यावरील मित्रांना मदतीसाठी हाका मारल्या. दीपक चालवादी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, तोही पाण्यात ओढला गेला. मात्र किना-यावर जीवरक्षक नव्हता. स्थानिक सात ते आठ तरुणांनी दीपक यास बाहेर काढले. माहीमच्या प्राथमिक रुग्णालयात त्याचे निधन झाले. जिल्हास्तरीय आपत्कालीन यंत्रणेचे कर्मचारी घटनास्थळी आले नव्हते, असे स्थानिकांनी सांगितले.