शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ऐन लग्नसराईत कोरोनाचा फटका, मंडप व्यावसायिक आर्थिक संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 01:34 IST

मार्चपासून ते जूनपर्यंत लग्नाच्या, साखरपुडा, हळदीच्या, रिसेप्शनचे अनेक कार्यक्रम असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे कार्यक्रम रद्द तरी झाले किंवा घरगुती साजरे झाले. मात्र, बुकिंग रद्द झाल्याने मंडप व्यापाºयांची मोठीच अडचण झाली आहे.

जव्हार : मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या सीझनवर वर्षभर कुटुंबाचा गाडा हाकणारे मंडप व्यावसायिक यंदा मात्र, मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे जव्हारच्या मंडप डेकोरेटर व्यावसायिकांनी एकत्र येऊन शासनाकडून मदत मिळावी यासाठी नुकतेच एका बैठकीचे आयोजन केले होते. यंदा झालेले नुकसान लक्षात घेता शासनाने मंडप व्यापाऱ्यांनाही मदत करावी, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती मिळाली.मार्चपासून ते जूनपर्यंत लग्नाच्या, साखरपुडा, हळदीच्या, रिसेप्शनचे अनेक कार्यक्रम असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे कार्यक्रम रद्द तरी झाले किंवा घरगुती साजरे झाले. मात्र, बुकिंग रद्द झाल्याने मंडप व्यापाºयांची मोठीच अडचण झाली आहे. हे व्यापारी वर्षभर या सीझनची आतुरतेने वाट बघत असतात. वर्षभराचा गाडा हाकण्यासाठी वर्षातील हे तीन - चार महिने त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. यावर्षी सगळेच गणित चुकले. एरवी लग्नसराईत फुरसत नसणाºया मंडप व्यापाºयांना यंदा मोठा फटका याना बसला आहे.जव्हारमध्ये नऊ ते दहा छोटे मोठे व्यापारी आहेत, त्यांना यावर्षी प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपयांच्या आॅर्डर होत्या. मात्र सामूहिक कार्यक्रमावर बंदी असल्याने आणि हा काळ लवकर संपणार नसल्याचे चिन्ह असल्याने शासनाने मंडप व्यापाºयांचा विचार करावा आम्हालाही मानधन मिळावे.जव्हारमध्ये नऊ ते दहा छोटेमोठे व्यापारी आहेत. त्यांना यंदा प्रत्येकी दोन ते तीन लाखांच्या आॅर्डर होत्या. मात्र, सामूहिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने आणि हा काळ लवकर संपण्याची चिन्हे नसल्याने शासनाने आमचा विचार करावा, जेणेकरून आम्ही कुटुंबाची काळजी घेऊ शकू, अशी मागणी यावेळी करण्यात आली.आमचे व्यवसाय बारमाही नाहीत. पावसाळ्याचे चार महिने तर नुसते घरी बसून काढावे लागतात. शासनाने जशी इतर व्यावसायिकांना, मजुरांना आर्थिक मदत केली आहे, तशीच आम्हा मंडप व्यापाºयांनाही करावी.- प्रदीप राऊत, मंडप व्यापारी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्नVasai Virarवसई विरार