शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: वसई तालुक्यात 127 दिवसांत आढळले 10 हजार 09 करोनाबाधित   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 15:08 IST

वसई विरार शहरात दि 13 मार्च रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर त्यात सातत्याने  वाढ होत गेली. सध्या दिवसाला सरासरी 200 ते 250  रुग्ण आढळून येत आहेत. 

वसई  -  वसई तालुक्यातील शहरी भागातील वसई विरार शहर महानगरपालिका व वसईचा ग्रामीण भाग मिळून  आजवर करोना बाधित रुग्णांची संख्या  18 जुलै पर्यँत शनिवारी 10 हजारावर पोहोचली आहे. 13 मार्च 2020  रोजी वसई  शहरात कोरोनाचा पहिला बाधित  रुग्ण सापडला होता. त्यानंतर या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत जाऊन एप्रिल- मे -जून आणि आता जुलै दि.18 जुलै रोजी म्हणजेच 127 दिवसांनी शहरी व ग्रामीण भाग मिळुन कोरोनाची रूग्णसंख्या 10 हजार 9 एवढी झाली आहे. वसई विरार शहरात दि 13 मार्च रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर त्यात सातत्याने  वाढ होत गेली. सध्या दिवसाला सरासरी 200 ते 250  रुग्ण आढळून येत आहेत. 

मात्र आपण या 127 दिवसांची सरासरी प्रतिदिन आकडेवारी चा अभ्यास केला तर शहरी भागात 78 व ग्रामीण भागात 3 असे काहीसे त्याचे वाढते पण कमीअधिक प्रमाण आहे. 18 जुलै शनिवारी वसई शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 हजार 9 एवढा झाला. त्यात वसई विरार महापालिका हद्दीतील 9 हजार 576 आणि वसई ग्रामीण परिसरातील 433 रुग्णांचा समावेश आहे. 

मुक्त प्रमाण पाहिलं तर आतापर्यंत शहरातील 6 हजार 552  रुग्ण करोनामुक्त झाले असून 189  रुग्णांचा बळी गेला आहे तर ग्रामीण भागात देखील  10 मृत्यू झाले आहेत त्यामुळे एकूणच हा  मृत्यूदर या बाधित रुग्णसंख्येच्या 1.99 % वर आहे त्यात सध्या वसई शहरात 3 हजार 258  रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार