शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाचा फटका वाड्यातील मिरची उत्पादकांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 14:54 IST

खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला

वाडा: कोरोना विषाणूचा फटका तालुक्यातील मिरची शेतीला बसला आहे. येथील शेतकऱ्यांनी परदेशात जाणारी दर्जेदार हिरव्या मिरचीची शेती केली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात लागू झालेल्या संचारबंदीमुळे हिरवी मिरची धुळीस मिळाली असून खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.तालुक्यातील देवघर येथील आदर्श शेतकरी किशोर पाटील हे दरवषी आपल्या शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला शेती करून दर्जेदार पिके घेत असतात. यावषी त्यांनी प्रथमच मल्चिंग आणि ठिबक पद्धतीने ९१७ जातीच्या हिरव्या मिरचीचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले आहे. मिरचीही अगदी बहरून आली आहे. या मिरचीला परदेशात खूप मागणी आहे. मात्र मिरची तयार झाली आणि कोरोना व्हायरसचे संकट आल्याने मिरचीचा भाव गडाडला व संचारबंदीमुळे मिरची बाहेर नेऊ शकत नसल्याने हे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.किशोर पाटील यांनी दीड एकर जागेत नारायण गांव येथून ९१७या वाणाची परदेशात एक्सपोर्ट होणाऱ्या रोपांची लागवड केली असून त्यासाठी तब्बल अडीच लाख रूपये खर्च  केला आहे. खरंतर त्यांना २० टन माल निघण्याची अपेक्षा होती. त्यातून ६ लाख रूपये  मिळतील अशी त्यांना आशा होती. त्यातून खर्च काढून काही तरी फायदा मिळेल या आशेवर ते होते. परंतु लॉकडाऊनमुळे बाजार बंद झाल्याने त्यांच्या आशा मावळल्या. त्यांनी पिकासाठी सेवा सहकारी सोसायटीकडून घेतले होते. ते कर्ज फेडणाचे कसे आणि कुटुंब चालवायचे कसे असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत.

लॉकडाऊनमुळे मोठे नुकसानमागील २० वर्षांपासून मी शेतीत नवनवीन प्रयोग करून पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक शेती करतो. मात्र या वषी पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली असून कोरोना विषाणूमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत असून त्यातून बाहेर येण्यासाठी सरकारने मदत करावी हीच अपेक्षा.- किशोर पाटील, मिरची उत्पादक शेतकरी, देवघर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस