शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढीसाठी घेतली लाच

By admin | Updated: May 16, 2014 03:13 IST

मानधनावरील शिक्षकाचा पगार काढण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य हरिश शेडमेखे यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी रंगेहाथ अटक केली़.

भुसावळ (जि. जळगाव) : मानधनावरील शिक्षकाचा पगार काढण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य हरिश शेडमेखे यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी रंगेहाथ अटक केली़ शेडमेखे हे २९ आॅगस्ट २०१२ मध्ये भुसावळच्या केंद्रीय विद्यालयात रूजू झाले होते. भुसावळ आॅर्डनन्स फॅक्टरीतील केंद्रीय विद्यालयात ११ शिक्षक मानधनावर काम करतात. दरमहा मिळणार्‍या पगारातील काही रक्कम शेडमेखे यांच्याकडून मागितली जात असल्याने शिक्षक सुरजकुमार डुबे यांनी मुंबईच्या सीबीआय लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती़ डुबे यांचा सहा महिन्यांपासून पगार अडकल्यानंतर प्राचार्यांनी त्यांच्याकडून दरमहा चार हजाराप्रमाणे रक्कम मागितली होती. ती देण्याची तक्रारदाराची इच्छा नव्हती, मात्र प्राचार्यांनी २४ हजारांऐवजी २० हजार रुपये घेण्याचे मान्य केल्यानंतर १५ हजार रोखीने गुरुवारी देण्याचे व उर्वरित पाच हजार शिक्षकाचा धनादेश वटल्यानंतर देण्याचे ठरले. गुरुवारी भल्या पहाटे सीबीआयचे पथक शहरात दाखल झाले व केंद्रीय विद्यालयाची टेहळणी करून त्यांनी सापळा लावला.