शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

शिरच्छेद केलेल्या व्यक्तीच्या हत्येचा टॅटूवरून उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:49 IST

आंबेपाडा येथे सोमवारी सकाळी एका गोणीत मुंडके नसलेले धड आढळले होते.

नालासोपारा: पेल्हार परिसरात शिरच्छेद केलेल्या हत्याकांडाचे गूढ १२ तासांत पोलिसांनी उघडकीस आणले. डॉग स्कॉड व शरीरावरील टॅटूच्या आधारे मृताचे नाव अशोकसिंग राजपूत (३२) असल्याचे समजले असून, या प्रकरणात दिनेशकुमार प्रजापती (२७) व संदीप तिवारी (२५) यांना बेड्या ठोकल्या. या आरोपींनी धडावेगळे केलेले मुंडके खानिवडे खाडीतून जप्त केल्याचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितले.

आंबेपाडा येथे सोमवारी सकाळी एका गोणीत मुंडके नसलेले धड आढळले होते. मृतदेहाचे मुंडके नसल्याने मृताची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मृत व्यक्तीच्या उजव्या हातावर 'अशोकसिंह' असे नाव आणि बदामाचे चिन्ह गोंदलेले होते. त्या आधारे पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने १२ तासांत १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले. संशयित वाहनांचा शोध घेतला. दोघांनी मित्र अशोकसिंग करमसिंग राजपूत याचा खून केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी दिनेशकुमार आणि मयत अशोकसिंग यांच्यामध्ये भागीदारीत किराणा माल विक्रीचा व्यवसाय होता. आर्थिक वादातून आरोपींनी अशोकसिंग याची हत्या केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Tattoo clues solve beheaded man's murder; two arrested in Nalasopara.

Web Summary : Nalasopara police solved a headless murder case within 12 hours. A tattoo helped identify the victim as Ashok Singh Rajput. Two suspects, Dinesh Kumar Prajapati and Sandeep Tiwari, were arrested. The head was recovered from Khanivade creek. Financial disputes over a business partnership led to the murder.
टॅग्स :VirarविरारCrime Newsगुन्हेगारी