शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अन् मोटरमन स्थानकच विसरला

By admin | Updated: May 19, 2014 03:03 IST

चर्चगेटमधून नियमतिपणे सुटलेली धीमी लोकल... त्यानंतर टप्प्याने पुढील प्रत्येक स्थानकावर मोटरमनकडून दिला

 मुंबई : चर्चगेटमधून नियमतिपणे सुटलेली धीमी लोकल... त्यानंतर टप्प्याने पुढील प्रत्येक स्थानकावर मोटरमनकडून दिला जाणारा थांबा आणि तेवढ्यातच अचानक धीम्या मार्गावरील एका स्थानकावर न थांबताच संपूर्ण प्लॅटफॉर्म सोडून गेलेली लोकल. ही घटना घडली ती पश्चिम रेल्वेमार्गावरील खार स्थानकाबाबत. या घटनेमुळे नसता मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. यामुळे एखाद्या अपघातालाही सामोरे जावे लागले असते, असे सांगितले जात आहे. या घटनेची रेल्वेकडून चौकशी केली जाणार आहे. रविवारी सकाळी ११.३१ वाजताच्या क्रमांक ४८१ चर्चगेट-बोरीवली धीम्या लोकलने वेळेप्रमाणे चर्चगेट स्थानक सोडले. ही ट्रेन प्रत्येक स्थानकावर थांबत होती. मरिन लाइन, चर्नी रोड, ग्रँड रोड असे पुढील प्रत्येक स्थानक घेत ती जात होती. मात्र वांद्रे स्थानकात ही लोकल थांबल्यानंतर या लोकलने पुढच्या खार स्थानकातही थांबणे अपेक्षित होते. परंतु वांद्रे स्थानक सोडल्यानंतर ही लोकल पुढच्या खार स्थानकात न थांबताच संपूर्ण स्थानक सोडून पुढे जाऊन थांबली आणि खार स्थानकात उतरण्याच्या तयारीत असणार्‍या प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. लोकल स्थानकात का थांबली नाही याची माहिती काही केल्या प्रवाशांना समजत नव्हती. संपूर्ण स्थानक सोडून बाराही डबे पुढे जाऊन थांबल्याने आता उतरायचे कुठे, असा प्रश्न प्रवाशांना पडला. ही घटना रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला समजल्यानंतर पुढील सूचना येईपर्यंत मोटरमनला त्या ठिकाणीच थांबवण्याचे आदेश देण्यात आले. साधारण २० मिनिटांनतर पुढे जाण्याच्या सूचना वरिष्ठांकडून करण्यात आल्या. (प्रतिनिधी)