शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला भिंतीत चिणून मारले, आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 02:51 IST

वाणगाव येथील घटना; आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली 

लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : वाणगाव येथील वृंदावन सदनिकेतल्या एका फ्लॅटच्या भिंतीत अमिता मोहिते (३२) या तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. प्रेम प्रकरणातून ३० वर्षीय आरोपी प्रियकर सूरज घरत (रा. बोईसर, सरावली) याने तिची हत्या केल्याची कबुली पोलीस तपासात दिली असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. मागील चार महिन्यांपूर्वी उमरोळी येथील अमिता मोहिते या तरुणीने प्रियकरासोबत प्रेमविवाह करण्यासाठी कोणालाही न सांगता घर सोडले होते. या काळात तरुणीचा प्रियकर तिच्या व्हाॅट्सॲप अकाउंटद्वारे तरुणीच्या कुटुंबीयांशी त्यांची मुलगीच असल्याचे भासवून संपर्कात होता. तरुणीच्या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याची कबुली प्रियकराने पोलिसांना दिली. वाणगाव येथील भाडोत्री फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेवून स्वतःच भिंतीचे बांधकाम केले होते. तो त्याच फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून राहत होता. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

लग्नाचा तगादा लावल्याने केली हत्या अमिताच्या कुटुंबीयांनी त्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा खोलात तपास केल्यानंतर आणि तिच्या प्रियकराचा शोध घेतल्यानंतर तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याची कबुली प्रियकराने पोलिसांना दिली आहे. आरोपी सूरज याने वाणगाव येथील भाडोत्री फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेवून स्वतःच भिंतीचे बांधकाम केले होते. तो त्याच फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून राहत होता. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार